प्रेम तुझं नव्यान

प्रेम तुझं नव्यान


तुझे प्रेम न शब्दात
न सुरात मला बोलता येत,
कारण तुझ्या पुढे सारे
मला फिके वाटे सवे गं,

तु वाटे चंद्राची चांदणी जशी
मन करी माजे बेहोश गं

काय देऊ तुला उपमा या
मजवरील तुझ्या प्रेमाला

प्रेम म्हणजे इतिहास
जो जुना होऊनी नव्याने

परत रचला इतिहास तुच
नव्हते मनी ध्यानी कधी
येशील परतुनी तु माझ्या मनी

            कवी~संजय रामचंद्र पाटील,
     

Comments

Popular posts from this blog

पाणी, वानी आणि नानी नासु नये.

काळी हळद महत्व ..

माझी बहीन.