दिलासा..

                       दिलासा..

पेटलेला प्रत्येक दिवा उजेड देतो असेही नाही जोडणारा  प्रत्येक रिवाज सोबत येतो असेही नाही

आला तो  जातोची एकदा हे जगाचे तत्व आहे ज्यांनी राखील्या आपल्या स्फूर्ती तेच खरे सत्व आहे


येतीलही आता अनेक वादळे येतीलही आता महापुर समर्थपणे ध्यास कोंडत पडू नकोस नुसते उर

दुःखाच्या गळ्यात पडून सुखासमोर रडू नकोस फुटतील जरी पंख परादुन फक्त एकदा उडू नकोस..
                                                  ~चेतन ..

Comments

Popular posts from this blog

पाणी, वानी आणि नानी नासु नये.

काळी हळद महत्व ..

माझी बहीन.