आठणीतील ती ..

             आठवणीतील ती...

काय करू काहीच सुचेना तुझ्या आठवणीत ही वेळ ही आता  संपेना .

तुझ्यामुळे तर माझ्या गालावरती खळी खुलायची आस तुझी क्षणोक्षणी जानवायची.

कडाक्याच्या थंडीत शेकोटीचा घेतो सहारा तुझ्या आठवणीत रात्रभर जागून करतो पहारा.

बघुन तुला आता दिवस झाले खूप आता प्रत्येकामध्ये मला दिसते तुझेच रुप.

आठवणीमध्ये तुझे विचार आले तुझा फोटो बघताना डोळ्यात  पाणी आले.

                      सुप्रसिद्ध कवी~ रितेश सालके पाटील.

Comments

Popular posts from this blog

पाणी, वानी आणि नानी नासु नये.

काळी हळद महत्व ..

माझी बहीन.