स्वप्न परी..
स्वप्न परी..
आनंद झाला मला खूप तेव्हा ती माझ्याशी पहिल्यांदा बोलली तिच्या बोलण्याने माझी झोपच उडून गेली.
झोपेत असताना वाटे हीच आपली स्वप्नपरी पण बोलण्याची हिंमत होत नव्हती जाऊन तिच्या घरी
कॉलेजमध्ये गेल्यावर दररोज ती भेटायची पण माझे तुझ्यावर प्रेम आहे असे बोलण्याची हिंमत होत नसायची
असे करता करता कॉलेजचे दिवस निघून गेले आणि तिच्याशी प्रेमाचे शब्द बोलायचे माझे स्वप्न ही उडून गेले
ती मला सोडून गेली हीच आता निराशा आणि दुसरी परी पून्हा भेटावी हीच आता उरली आशा.
सुप्रसिद्ध कवी~ रवींद्र शेलार

Comments
Post a Comment