तिच्या लग्नानंतर ची पहिली भेट..
तिच्या लग्नानंतर ची पहिली भेट..
मला माफ कर तुझ्या लग्नाला येता आले नाही पण खरच तुझ्या लग्नाला यायचं होतं काळजाच्या आकाराचे ग्रीटिंग अश्रूत भिजवून तुझ्या हिरव्या वोटीत द्यायचं होतं
तुझं लग्न ठरलं त्यादिवशी पाय नकळत गेले बारा च्या गेट वर पण थबकलो थोडं भूतकाळाला केलं बोलक अन म्हटलं दारू पिऊन आजवर सांग ना कुणाचं दुःख झालं हल्क
एक्सीडेंट मध्ये सापडलेल्या माणसासारखा मीही रक्ताळलोयआतून-बाहेरून तरी अजून खचलो नाही काचेच्याच मनाचा बनलोय पोरी तरी अजून टीचलो नाही
एखाद स्वप्न तुटल असेल माझं काळीज फुटलं असेल एक पोरगीच गेलीय आयुष्यातून तिन लुटून लुटून कीत्तीक लुटल असेल
~संदीप जगताप

Comments
Post a Comment