माझी बहीन.
माझी बहीण
माझ्या आयुष्यातील मैत्रीण तू माझ्या मनातली मैत्रीण तू माझ्या आयुष्यातील सुख तू माझ्या प्रत्येक दुःखात साथ देणारी तू
माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण तू माझ्या चुका मधील आधार तू माझ्या प्रत्येक चुका काढणारी तू माझ्या प्रत्येक चुकीला साथ देणारी तू
माझ्या जीवनातील आकाश तू त्या आकाशाचा प्रकाश देणारी चांदणी तु गोड गुलाबाची कळी तू रक्षाबंधनाला राखी बांधणारी तू.
प्रत्येक गोष्टीवरून भांडणारी तुझी चूक नसतानाही स्वारी बोलणारी तू बोट सोडून बाबांच परक्याचा हात धरते तू एकही दिवस असा नसेल की आठवत नाही तू.
अशीच साथ नेहमी दे तू प्रत्येक क्षणात सोबत राहा तू...
सुप्रसिद्ध कवी~ रितेश सालके पाटील
Comments
Post a Comment