पहीली भेट ......
पहिलीभेट
अस्वस्थ मन माझे जोरजोराने धडकत होते भेटण्यासाठी तीला कारण मिळालं होतं ती तर माझीच होणार होती तरी हृदय माझं वेडावलं होतं भेटीसाठी तिच्या मन माझे कासावीस होतो होत तिच्या सोबत माझ्या आयुष्याची स्वप्न रंगवत होतो
दिवस खूप गोड होता वेळ जुळून आली वाट पाहण्यात बसलो तेवढ्यात ती आली थोडीशी लाजली अन गोड चेहर्यान खुदकन हसली ती माझ्याकडे मी तिच्याकडे बघत होतो वेळ निघून चालली होती साथ मात्र काही सुटत नव्हती
Comments
Post a Comment